No Religion Is Greater Than Truth
खालील सदस्यान्ची नियुक्ती महिला तक्रार निवारण समिती वर करण्यात आली आहे. तरी सर्व सदस्यानी वेळोवेळी सभेला हजर रहावे.
अनु.नं. नाव पद हुद्दा
१ सौ.अश्विनी रणजीतसिंह जाधवराव प्रशासन अधिकारी अध्यक्षा
२ श्री. सुनील रामभाऊ सावळे सदस्य सचिव प्राचार्य
3 सौ.हर्षा प्रकाश पाटील सदस्या व्याख्याता
४ सौ.श्रीदेवी काशिनाथ वसाकले सदस्या व्याख्याता
५ मिस.सोनिया मेहता सदस्या कार्यालय अधीक्षक
६ श्री.अमर अरविंद पोटसुरे सदस्य स्थानिक पत्रकार
७ डॉ.प्रभाकर जाधव सदस्य NGO सदस्य
८ शराफत इरफान मांडरे सदस्या पालक प्रतिनिधी
९ येलवे मंदा नागेश सदस्या पालक प्रतिनिधी
१० श्री.विजय कलिंगरे सदस्य पोलीस प्रतिनिधी